“दसऱ्याच्या आधी उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं की...”, मोहित कंबोज यांचे आव्हान | Shivsena | BJP |

2022-09-10 1

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याच्या घटनेमुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. भाजपा नेत्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. तर, शिवसेनेकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यात आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.

#MohitKamboj #UddhavThackeray #BJP #ShivSena #EknathShinde #LalbaugchaRaja #DevendraFadnavis #YaqubMemon #NCP #HWNews

Videos similaires